निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजप (BJP) आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी, पटोले यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर आणि संवादावर भर दिला.
निलंगा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संभाजीरावांना मतदान करून निलंगा मतदारसंघाची अस्मिता जपावी.
निलंगा मतदारसंघातील जनतेने निलंग्यात संभाजीराव पाटील निलंगेकरांना (Sambhajirao Patil Nilangekar) लाल दिवा पक्का, असाविश्वास व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळेंना कोपरगावचे सुजाण मतदार भरभरून मतदान देवून आपली जबाबदारी पूर्ण करतील, असा विश्वास पहाडे यांनी व्यक्त केला.
ईडी, सीबीआयची (CBI) अशी कुठलीही नोटीस मला आलेली दाखवा. नोटीस आल्याचे सिद्ध केल्यास मी उमेदवारी मागे घेतो - वळसे पाटील
आगामी काळातही तुळजापूर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार आहे, अशी ग्वाही राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पक्षश्रेष्ठींकडून केले गेले.
हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीचं आहे अशी टीका करत धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी दिली.
राहुल कलाटेंच्या (Rahul Kalate) रूपाने शरद पवारांचा विचार विजयी करा. ८४ वर्षांच्या बापाला आयुष्याच्या संध्याकाळी त्याला हरु द्यायचं नसतं