आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 235 जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलायं. ते यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी जागा घेईल. मात्र महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावे,
आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर आता आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, शरद पवार यांचे तासगाव-कवठेमहांकाळकरांना आवाहन.
Vidhansabha Election मध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार? याबद्दल पवारांनी भूमिका स्पष्ट केली ते लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलत होते.
Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं.
राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार, असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.