लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप आहे, असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलंय.
महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसार होईल, असंही पटोलेंनी स्पष्ट केलं.
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होणार असून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनेतपुढे पर्दाफाश करू - पाटील
फडणवीससाहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. राज्याला कंगाल करून जाण्याचे तुमचं स्वप्न जनता पूर्ण होवू देणार नाही.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यावर आता पाटील यांनी भाष्य केलं.
निवडणुकीशी थेट संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांना सध्या सुरु असलेल्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली जाणार नसल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलायं. यासंदर्भातील अधिसूचना आयोगाकडून जारी करण्यात आलीयं.
शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचाच पॅटर्न राबवण्यात येणार असून अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
खासदार निलेश लंकेंनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिकांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी जर आदेस दिला तर मी नक्कीच विधानसभा निवडणुक लढवणार आहे, चंद्रकांत खैरेंनी मोठी घोषणा केली.