लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोलेंनी केली.
मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते नागपुरमध्ये बोलत होते.
आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांची फाईल पुन्हा एकदा ओपन केली
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.
हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.