भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. त्या 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.
फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्या मालकांना चांगलंच कळालं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो, हे तुझ्या मालकांना विचार - नितेश राणे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात छत्तीसगड पॅटर्न’नुसार पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार
रणजितसिंह नाईक आणि त्यांचे सहकारी गल्लोगल्ली दहशत माजवत आहेत. त्यांच्या दहशतीला सपोर्ट करू नका, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार नाही.
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे शाखा) क्लीन चिट दिल्यानंतर आता त्या निर्णयाला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे, चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) दाखल झाल्या
आम आदमी पक्षानेही महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला. 'आप'ने परभणीतून सतीश चकोर (Satish Chakor) यांची उमेदवारी जाहीर केली.
भगीरथ भालके यांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळं भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.
मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उबाठाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केला.
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. - मनोज जरांगे
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.