जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील हा माझा नेता आहे. त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, असा टोला थोरवे यांनी लगावला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. - नड्डा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
नगरची जागा आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचा देखील या जागेवर डोळा आहे.
भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्व्हेची आकडेवारी समोर आली. विदर्भात महायुतीला केवळ 25 जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आलं.
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली. तर उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल - थोरात
भाग्यश्री आत्राम ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. अखेर त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार