अरे दिवट्या, तुलाला संधी दिली, पण तू सोडून गेला आता तुझा काय बंदोबस्त करायचा ते हे लोक करतील. - शरद पवारांचा आमदार टिंगरेंना इशारा
चंदगडमधून राजेश पाटील (Rajesh Patil) यांना पुन्हा निवडून द्या. पुढील पाच वर्षांत निधी दुप्पट नाही दिला तर नाव बदलतो,
अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडतील, असे राजकीय संकेत आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
मलाही वाटतं की, मुख्यमंत्री व्हावं. पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढं जावी, पण संधी मिळत नाही.
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी एक भावनिक पत्रक व्हायरल करून आपल्या उमेदवारीची सुप्त इच्छा जागृत केली.
अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत अजिततादांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.
Jagdish Mulik : आपली साथ, प्रेम आणि आशिर्वाद पुन्हा हवेत असं म्हणत जगदीश मुळीक यांनी थेट मतदारांना साथ घातली.
विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला झाल्यास 1 ते 2 मंत्रीपदे मिळावी.
वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल.