पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईकांना दिलं.
जातनिहाय जनगणना करणार (Caste Census) आणि आरक्षणाची (Reservation) 50 टक्कांची मर्यादा आम्ही हटवणारच, असं विधान राहुल गांधींनी केलं.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. त्यासाठी आपले आशीर्वाद पाठीशी ठेवा - आमदार आशुतोष काळे
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचा फटका बसू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे 21 जागांची मागणी केली.
गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Central Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत
ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (UBT) 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली