प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या काही अटी असीतल तर त्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचे काम करू. - अमोल मिटकरी
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आशुतोष काळेंनी प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली.
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात (Mumbai Hospital) हलवण्यात आलं.
अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भले मी कधी उद्घाटनांचे घाट घातले नाहीत मात्र कामाची यादी बरीच मोठी आहे. - प्राजक्त तनपुरे
शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपये केवळ प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार आणि जाहिराती जोरदार.
रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात, अशी खोचक टीका शेलारांनी केली.
आमदार शिंगणेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली असून त्यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरेंविषयी आदर आहेतच, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू.