नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला.
सुपा एमआयडीसीमध्ये आज केवळ गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे, लोकप्रतिनिधींकडून उद्योगजकांना धमकावल्या जातं- अजित पवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचितचे कार्यकर्ते करतील, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली.
कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे.
अश्विनी जगताप यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन माझे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, अशी विनंती केली.
नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत
दीपक साळुंखेंनी (Deepak Salunkhe) ठाकरे गटाकडून (UBT) उमेदवारी मिळत असल्यानं मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला.
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही. वापरा, फोडा अन् फेकून द्या, हे त्यांचं धोरण
ठाकरे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. रुग्णालयातून बाहेर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक ही बैठक झाली.
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. मात्र, आतील माल एकच आहे.