बारामतीमध्ये शरद पवारांनी युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला
र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
Nawab Malik : नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा दिल्लीत बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्रात 8 दिवस जाहीर सभा घेणार आहेत.
ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं. त्याच पवारांना तुम्ही दगा दिला, याचा हिसका जनता दाखवेल, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
Vidhansabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या तिसऱ्या यादीत 13 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत. Sanjay Raut : ठाकरे […]
शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरूस्त्या आहेत. आमच्या पहिल्या यादीत काही मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे - संजय राऊत
सुशांत शेलारने आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.