मी काय पहाटे उठून कुठं जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो, अशी खोचक टीका हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर केली.
माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
Vidhansabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघासाठी (Kotharud) आता ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवलं. खुद्द चंद्रकांत मोकाटे यांनी याबाबत माहिती दिली. शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सप्रेम जय महाराष्ट्र! आपल्या सर्वांच्या […]
तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, असा घाटेंनी भाजप नेतृत्वाला सवाल केला आहे.
आज दहिसर मतदारसंघातील तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी मातोश्रीवर जाऊन एबी फॉर्म घेतला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे रिंगणात उतरवले.
बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा असून आगामी निवडणूक (Vidhansabha Election) अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने बुथ प्रमुखांनी झपाटून कामाला लागावे
भाजपने कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यात अनुक्रमे हेमंत रासने, सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी दिली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. गणेश गीतेंना (Ganesh Gite) नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली
नवाब मलिक यांचे काम भाजप करणार नाही, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.