Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhansabha Election) महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, राज्यातील एकूण 288 मतदारसंघापैकी 73 मतदारसंघात विजयी प्राप्त करणं मविआ आणि महायुतीला चांगलचं कठीण बनलं. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ‘जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार…’ यंदा मविआ […]
CM शिंदेंनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मैदानात उतरलं.
आता प्रमुख तीन घटक पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरून 90-90-90 वर पोहोचला आहे. आमचे उमेदवार सक्षम आहेत - बाळासाहेब थोरात
ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.
निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणले. कधीतरी खरं बोलायला शिका, अशा शब्दात डॉ. सुजय विखेंंनी बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल केला.
बारामतीमध्ये शरद पवारांनी युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला
र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
Nawab Malik : नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा दिल्लीत बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.