मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.
भाजपची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत जनता ठरवेन. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले.
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारीउमेदवारी अर्ज दाखल केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देवाचे माणूस होते. पण मी घातकी माणसांसोबत गेलो अन् माझा घात झाला - श्रीनिवास वनगा
राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले (Madhurimaraj Malojiraje Bhosale) यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.
भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 4 जागा सोडल्याचं समोर आलं. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी हे मतदारसंघ भाजपने मित्रपक्षांसाठी सोडले
माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला.