सतेज पाटील यांना बळ देण्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी गराडा घातला. कार्यकर्त्यांशी बोलतांना सतेज पाटलांना अश्रू अनावर
Yashomati Thakur : वायगावच्या गणपतीचा आशीर्वाद घेत कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर करणार प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीला काही ठिकाणी बंडखोर आणि अपक्षांचे मन वळवण्यात अपयश आल्याने त्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागलं आहे .
कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
दम नव्हता तर उभं राहायचंचं नव्हंत ना, मग मी पण माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अडचणीत भर पडली. कारण भाजपचे राजेंद्र पिपडा यांनी अर्ज मागे घेतला नाही
बाळा भेगडे महायुतीचं काम करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पटली मारली. बाळा भेगडे हे पलटू मामा आहेत - सुनील शेळके
जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेऊन आजचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय शरद पवार आणि महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला.
एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजपकडून शिंदे यांच्यावर दबाव आणला जात होता. ईडीची भीती दाखवून शिवसेन पक्ष फोडला
CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आम्हाला लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लखपती होतांना पाहायचं आहे. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला […]