चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शेकापने महाविकास आघाडीकडे २० जागांची मागणी केली. आपल्याला पारंपारिक 20 जागा सोडाव्यात अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.
नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
१९९९ मध्ये अनंतराव थोपटेंचा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Eletion) त्यांचा पराभव झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते.
काँग्रेस आमदार सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.
जर त्यावेळी मंजूर बंधारा हस्तांतरित केला असता तर फक्त पन्नास लाखात काम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान देखील टाळता आले असते.
रामराजे नाईक निंबाळकरांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे, अजून तरी वेगळा निर्णय त्यांनी घेतलेला नाही - अजित पवार
Indapur Politics : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) भाजपमधून (BJP) शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार (Sharad Pawar) गटाची ताकद वाढली. ते इंदापूरमधून तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटातील नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ झालेत. या नेत्यांनी आज परिवर्तन मेळावा […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, जीआर आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी दबक्या आवाजाच चर्चा सुरू आहे.
सर्वसामान्यांच्या विकासकामांसाठी आमदारांना पैसे मिळालेच पाहिजेत. यात कोणताही भेदभाव होता कामा नये, असं अनिल देशमुख म्हणाले.