भाजपच्या नेत्यांनीही चांगली वागणूक दिली, पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत जुन्या पक्षातील नेत्यांना तोडगा काढता आला नाही.
शिवसेनेची ताकद वाढली असून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.
काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करून निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहेत- चव्हाण
रावेर
ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदामासाठी निधीची मागणी आमदार आशुतोष काळेंनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं.
राजकुमार पटेल येत्या 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईकांना दिलं.
जातनिहाय जनगणना करणार (Caste Census) आणि आरक्षणाची (Reservation) 50 टक्कांची मर्यादा आम्ही हटवणारच, असं विधान राहुल गांधींनी केलं.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.