हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.
घड्याळ जरी चोरलं तुम्ही वेळ मात्र, आमची आहे. जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त पवारसाहेबांची आहे, अमोल कोल्हेंची अजितदादांवर टीका
महायुतीकडूनन अजित पवारांनी मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मतांना निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
ज्या पक्षाला जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.