काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आम्ही राज्यात 200 ते 215 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. - प्रकाश महाजन
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महायुतीमधून कोणी या जागेची मागणी केली असेल तर यामध्ये काही गैर नाही. - आमदार संग्राम जगताप
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. - शिरसाट
BJP आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीत जी लाट महाविकास आघाडीच्या बाजूने होती, ती लाट महायुतीच्या बाजूने होईल. राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येईल- मुश्रीफ
लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. - आमदार कदम