जखमी अवस्थेत आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले.
विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता. - जयंत पाटील
विशाळगडावरील हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज विशाळगडावर पोहोचले. हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी त्यांनी पाहणी केली.
विशाळगडावर झालेला प्रकार हा प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.
Vijay Wadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलं आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत कुठलंही दुमत नाही. कायद्याने ते झाले पाहिजे. जिल्हाधिकारी व प्रशासनाने तेथील लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा-सतेज पाटील
हा हिंसाचार वेदनादायी आहे असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही घटना टळली असती -शाहू महाराज
संभाजीराजेंनी ज्या पद्धतीने विशाळगडावरील हल्लेखोरांचे नेतृत्व केले. ते पाहता संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? - जलील
Vishalgad Encroachment हटवण्यासाठी अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.