बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]