Rajkot 3rd Test India beat England big margin : यशस्वी जैस्वालचे (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतकाचा धमका आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फिरकीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळविला. भारताने हा सामना 434 धावांनी जिंकला. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या काही षटकांत 122 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 445 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड […]
IND Vs ENG : भारताने 4 बाद 430 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) 214 धावा करून नाबाद परतला आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) 68 धावा करून नाबाद परतला. आक्रमक फलंदाजी करत भारताने इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी दीड दिवसांचा अवधी आहे. कसोटीचा चौथा दिवस सुरू आहे. यशस्वी […]
Yashasvi Jaiswal Century: राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने (India) मजबूत पकड मिळविली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या (England) गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने () शानदार शतक झळकविले. शतक झळकविल्यानंतर आनंदात यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पद्धतीने उंच उडी मारत आनंद साजरा केला. परंतु उंच उडी मारल्यानंतर […]
IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने 9 विकेट […]
Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा […]
IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) आजपासून विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. या सामन्यात आज पहिल्या दिवशी भारताचे फलंदाज चमकले. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चहापानापर्यंत भारताने तीन […]
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या (INDIA) नावावर राहिला. फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा (England) पहिल्या डाव अडीचशे धावांच्या आत आटोपला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswall) इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. कसोटीतही जैस्वालने एकदिवसीय क्रिकेटसारखी खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर एक गड्याच्या मोबदल्यात […]
ICC T20I Ranking : भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठी कमाई केली आहे. शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जैस्वाल क्रमवारीत टॉप-10 मध्ये आला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel)मोठा फायदा झाला आहे. अक्षर टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अक्षरने मोठी 12 स्थानांची गरुडझेप घेत पाचव्या क्रमांकावर उडी […]