भारतीय संघाच कौतुक करण्यासाठी करोडो मुंबईर रस्त्यावर उरतले होते.
टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
India Tour Of Zimbabwe : आज (24 जून) भारतीय संघ (Team India) T20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मधील आपला तिसरा सामना
टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच नव्या चेहऱ्यांवरही लक्ष राहणार आहे.
ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी टी 20 क्रिकेटमधील खेळाडूंची (ICC Rankings) ताजी क्रमवारी जाहीर केली. या यादीत अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान याचाही (Rashid Khan) समावेश आहे. पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर राशिद खान पुन्हा मैदानात परतला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत तो नवव्या क्रमांकावर आहे. राशिद खानने आयर्लेंडविरुद्धच्या टी 20 मालिकेतील तीन सामन्यांत 8 विकेट […]
ICC Test Ranking : टीम इंडियाचा (Team India)ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील टॉपचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने (ICC)आज बुधवारी जारी केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांनीही क्रमवारीमध्ये गरुडझेप घेतली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सहाव्या क्रमांकावर पोहोचला […]
Yashasvi Jaiswal Won ICC Award : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या (Yashasvi Jaiswal) जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने (ICC) यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे. […]
Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना (IND vs ENG Test) रांची येथे सुरू आहे. या सामन्यात भारताचा डाव गडगडल्याचे दिसून आले. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) अर्धशतकी खेळी करत आणखी एक विक्रम केला आहे. यशस्वीने माजी कर्णधार राहुल द्रविडचा (Rahul Dravid) विक्रम मोडला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत […]
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा या […]