शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
आजही राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.