विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पाहता बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस तर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी फक्त 14 दिवस उरल्याचं दिसून येत आहे.
एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे एक्झिट घेणाऱ्या संस्थांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे.
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.
सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यात २० नोव्हेंबरला राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केलाय. त्यानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ […]
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकबाबत शासनाने महत्वाचा आदेश काढला आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील वरुर आखेगावसह १३ गावाचा समावेश झाला आहे.