Jayant Patil On Ajit Pawar : आमच्याकडून तिकडे गेलेल्या सरदारांनी तिकडे लाचारी पत्करली असल्याचा टोमणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांना मारला आहे. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेसाठी जयंत पाटील आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना जयंत पाटलांनी विरोधकांवर हल्लाबोल […]
Shivsena : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मुंबईला बोलावून उमेदवारी न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे. तानाजी […]
Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु आहे. अशातच अकोला मतदारसंघात (Akola Loksabha) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वत:चा अर्ज दाखल केलायं. या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. या माहितीनूसार त्यांच्याकडे एकही वाहन आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. […]
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर होताच इंडिया आघाडीच्या (India Alliance) सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र […]
Ramdas Athavale : देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्याकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. मी शरद पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रमाणिक असल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके […]
Rashmi Barve : रामटेकच्या काँग्रेसच्या (Ramtek Loksabha) उमेदवारी रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना जात पडताळणी समितीकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बर्वे यांचा जातीचा दाखला रद्द ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. रामटेक मतदारसंघातून बौद्ध समाजाचा उमेदवार काँग्रेसकडून देण्यात आला नसल्याने बौद्ध समाजातून नाराजीचा सूर दिसून […]
Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता पुण्यात भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांना नाराजीचा सूर आवळला आहे. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो पण मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आलीय, माझा त्यांना विरोध नाही पण रडल्याशिवाय आई बाळाला […]
Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना […]
Amravati Loksabha : मागील अनेक दिवसांपासून अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर उमेदवारीला विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिचून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपचं तिकीट खेचूनच आणलं आहे. नवनीत राणांना तिकीट मिळताच स्थानिक नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. आम्ही लाज शरम सोडलेली नाही, […]