Udhav Thackeray On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) संजय राऊतांवर केलेल्या आरोपांवर आम्ही उत्तर देऊ शकत होतो पण दिलं नाही, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे आंबेडकरांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. दरम्यान,जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत आणि वंचितची फिस्कटली. युती फिस्टकल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]
अमोल भिंगारदिवे Akola Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा (VBA) समावेश होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. वंचितचा समावेश झाला खरा पण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन युती फिस्कटली. अखेर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचितचे आठ उमदेवार जाहीर करुन स्वबळावरचा नारा दिला तर स्वत: आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत तर […]
Pravin Darekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागत असल्याची सडकून टीका भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपडून राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची प्रचारासाठीची तयारी कशी असणार? याबाबत प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव […]
Ram Shinde News : आमची भाऊबंदकी आता मिटलीयं, आमच्या कोणतेही मतभेद नसून हा आमच्यातील वाद कौटुंबिक विषय असल्याचं सांगत भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपली खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याशी दिलजमाई झाली असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विखे आणि शिंदे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगत असल्याचं पाहायला मिळत होतं. अखेर […]
Sushma Andhare News : भाजपचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Gosde) ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Nana Patole On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलंय, अशी सडकून टीका अशोक चव्हाणांनी केली. चव्हाणांच्या याच टीकेनंतर नाना पटोले यांनी हा […]
Baramati Loksabha : अजित पवारांना बारामतीत जसं मतदान पडतं तसंच मतदान इतर तालुक्यांमधून पडलं तर तुमचाही बारामतीसारखाच विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, दौंडमध्ये आयोजित सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत अजितदादा गटाच्या उमेदवारालाच विजयी करण्याचं आवाहन केलं […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : नगर दक्षिणेत अजून बरेच धमाके होणार असून नौटंकी करुन काही काळ लोकांचे मनोरंजन होईल, असं प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushna Vikhe) निलेश लंकेच्या (Nilesh Lanke) टिकेवर दिलं आहे. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालीयं. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंनी मोहटादेवी […]