शरद पवार यांची भूमिका बरोबर असून त्यांनी आधी पर्यायी नेतृत्व तयार करावं मगच खूर्ची सोडावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरलीय. त्यावर सरोज पाटील यांनी शरद पवारांना हा सल्ला दिला आहे. महाविकास आघाढील ढील पडणे […]
उद्धव ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालायत जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं, त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या वेळांमुळे भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती, असा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा […]
खासदार हा फक्त टॅग आहे. ही एक पोस्ट आहे म्हणून भाजप टॅग काढू शकते, ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजप सरकारला लगावला आहे. मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या […]
शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या सभेत खोचक टीका केली होती. त्यावर रामदास कदमांनी चोख प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही; शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेचा निर्णय […]
शरद पवारांच्या निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असतात, पवारांचा हा निर्णय राजकीय खेळी असल्याचा खोचक टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय सांगितला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसला शरद पवारांची गरज का? […]
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये गँगस्टर सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली आहे. टिल्लू ताजपुरियावर रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगीचा खून केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनूसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले योगेश टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तीतर यांनी टिल्लूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता […]
शरद पवार राजकारणाचे देव आहेत, त्यांची महाराष्ट्राला असून ते नसतील तर दुर्देव असल्याचं शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राजकारणातून निवृत्ती व्हायचंय, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची महाराष्ट्राला गरज असून निवृत्ती घेऊ नये, असं आवाहन करण्यात येत आहे. आणखी एक विमान […]
मला आता राजकारण सोडायचं असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मला दोन दिवसांपूर्वीच दिले होते, असा दावा ज्येष्ठ निखिल वागळे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वागळे यांनी हा दावा केलाय. दरम्यान, शरद पवारांनी आज निवृत्तीबाबत घोषणा केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडालीय. त्यावर वागळेंनी भाष्य केलंय. मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या हेलिकॉप्टरला अपघात […]
पुण्यातील बारामती इथल्या काटेवाडीत जन्मलेल्या शरद पवारांचा थक्क करणारा राजकीय प्रवास झंझावतपणे आत्तापर्यंत सुरु होता. आता शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलंय. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी राजीनाम्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या घोषणनेे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांचा हा निर्णय याआधीच ठरला असल्याची माहिती आता समोर आलीय. राष्ट्रवादीच्या सर्वच जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर आता ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन निवृत्ती घेऊ नका, असं आवाहन केलं आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री […]