अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नसल्याचं माझ्यासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना ठणकावून सांगितलं असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी 1995 साली घडलेला […]
मुंबई : जे पोटात तेच बाळासाहेबांच्या ओठात असायचं, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलंय. यावेळी त्यांनी बाळासाहेब कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता? याबद्दल भाष्य केलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे […]
नागपूर : जर धमक्यांमुळे माझ्या कामांवर परिणाम झाला असता तर ४० वर्षापुर्वी हे संघटनच सुरु केलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दिलीय. बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर आरोप केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. धमकी आल्यानंतर मानव म्हणाले, पुरोगामी विचाराचे दाभोळकर यांच्या हत्येनंतर मी माझं […]
नवी दिल्ली : पाकिस्तानात (pakistan) गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आहे, आधीच महागाई, गरिबी अशा समस्या असताना आता विजेचं (Electricity Supply) संकट पाकिस्तानवर कोसळलंय. बलुचिस्तानमधील(Baluchistan) क्वेटा, इस्लामाबाद, लाहोर, मुलतान आणि कराची या 22 जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार असद अली(Asad Ali) यांनी ट्विटरद्वारे दिलीय. तर दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था […]
पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेतील घटक असलेले विजयसिंह मोहिते पाटील (vijaysinh mohitepatil) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची तब्बल तीन वर्षांनंतर भेट झाली आहे. बारामतीत आज शरद पवारांच्या शेजारी विजयसिंह मोहिते पाटील बसल्याचं दिसून आलं. बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची शरद पवार आणि मोहिते पाटलांनी एकत्र पाहणी केली. […]
सिंधुदुर्ग : युवा सेना गांजाप्रमुखाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, या शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावलाय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त ट्विटमध्ये स्मृतिदिन असा उल्लेख केल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये […]
पुणे : राज्य सरकारने मोठया दिमाखात 75 हजार पदांची भरती करू म्हणून जाहीर केले. मात्र, पोलीस भरती वगळता अन्य कोणत्याही पदांची भरती प्रक्रिया राबवली जात नाही. उलटपक्षी ज्या परीक्षा जवळ आल्यावर अचानक पणे सरकार रद्द करत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून पावले उचलावीत यासाठी […]
मुंबई : आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी आता भारतीय नौदलाच्या (indian navy) ताफ्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. येत्या 23 जानेवारीला आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे. आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली […]
पुणे : जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल, याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा सवालही पवार यांनी उपस्थित करत भाजपवर टीकास्र सोडले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, नाशिक पदवीधर […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील(shubhangi patil) आज एकमेकांसमोर आमने-सामने आले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील […]