Sameer Wankhede Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व त्याचे मित्र यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकून पकडले होते. त्यातून एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. पुढे आर्यन खानला एनसीबीने (नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो) NCB ने क्लीनचिट दिली. तर चौकशीत समीर वानखेडे हे अडकत गेले. त्यानंतर सीबीआयने थेट त्यांच्याविरोधात […]
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दंगलीचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओची मदत घेऊन पोलिस आरोपींची धरपकड करत आहे. महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा […]
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या, काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड असलेल्या काही राजकीय थिंक […]
Naveen Patnaik : भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी विरोधक एकमेंकाच्या भेटीगाठी घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबईत होते. त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. परंतु त्याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोणत्याच पक्षाबरोबर जाणार नसल्याचा निर्णय […]
Ujjwal Nikam On Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी नेमलेला व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही न्यायालयाने फटकारले आहे. अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी […]
शार्क टँकचे अशनीर ग्रोव्हर व त्याच्या पत्नीचे नाव एका घोटाळ्यात आले. या प्रकरणी या दोघांविरोधात दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांविरोधात 81 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रोव्हर दाम्पत्याने बनावट पावत्या बनवून भारत पे कंपनीच्या खात्यातून तब्बल 81 कोटी रुपये वळविले आहे. ही रक्कम दोघांनी त्यांच्या ओळखीतील व्यक्ती […]
Shah Mahmood Qureshi Arrested: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर सैनिकांवर हल्ले झाले आहेत. या हिंसाचाराला इम्रान खान यांचे निकटवर्तीय व माजी विदेश मंत्री शाह महमूह कुरेशी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. कुरेशी यांनी गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. Video : ‘दिल्लीला गेलो […]
Karnataka Exit Polls 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान झाले. त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होईल, असा अंदाज आहे. परंतु इंडिया टुडे व एक्सिस इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेसला सर्वाधिक १२२ ते १४० जागा मिळून बहुमत मिळणार आहे. तर सत्ता असलेल्या […]
राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या लाचखोरीचे प्रकरणे अनेकदा उघडकीस येतात. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या विभागातील लाचखोरांचे रेटकार्ड उघडकीस आणले आहे. शिक्षण, महावितरण, नगरविकास, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांकडून पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांची लाच घेतात. शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. सत्तासंघर्ष : निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष […]
Rahul Jagtap: श्रीगोंद्यातील एक-एक सत्ताकेंद्र ताब्यात घेणारे माजी आमदार राहुल जगताप यांची ताकद आता वाढली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आणखी ताकद दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल जगतापांवर मोठा विश्वास दाखविला आहे. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड केली आहे. मध्यंतरी जगतापांबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. […]