Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे. सुप्रियाताई केंद्रात अजितदादा राज्यात ? ; राष्ट्रवादीची कमान कुणाच्या हातात.. पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी […]
प्रफुल्ल साळुंखे : विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या […]
Apmc election karjat: कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत १८ जागा आहेत. त्यातील प्रत्येकी नऊ जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. यातील कोणाचे संचालक […]
APMC Election Shrigonda : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीमध्ये वेगळे राजकीय समीकरण पहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढत असताना श्रीगोंद्यात मात्र भाजप आमदार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे एकत्र आले होते. तालुक्यातील दोन मोठे नेते एकत्र आल्यानंतरही त्यांच्या पॅनेलला पराभवाचा झटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बाजार समितीमध्ये […]
Apmc Election karjat : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात जोरदार चुरस होती. आमदार शिंदे यांनी एेनवेळी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष फोडला. त्याला बाजार समितीच्या रिंगणात उतरविले होते. मतमोजणीमध्ये दोन्ही गटात काटे की टक्कर दिसून आली. दोन्ही गटाला बहुमत मिळालेले नाही. राम शिंदे […]
Apmc Election Parner: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार सुजय विखे गटाला मोठा धक्का बसला होता. तसाच धक्का पारनेर बाजार समिती निवडणुकीत विखे गटाला बसला आहे. या बाजार समितीत विखे गटाला मतदारांना सपशेल नाकारले आहे. सर्व अठरा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. विखे यांनी ताकद लावूनही […]
Apmc Election Ahmednagar: नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आलेली आहे. सर्व अठरा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. कर्डिलेंच्या विरोधात एकवटलेल्या महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला […]
Apmc Election ahmednagar: जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या कलानुसार पाथर्डी, नगर बाजार समितीमध्ये भाजपचा गट आघाडीवर आहेत. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राखतील असा कल आहे. थोरात गटाने चार जागा जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप येथे खातेही उघडलेले नाही. Maharashtra APMC […]
Apmc Election Digras: यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अन्न व औषध प्रशासन मंत्री, पालकमंत्री संजय राठोड यांना जोरदार धक्का बसलाय. राठोड यांच्या गटाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. माजी मंत्री संजय देशमुख यांच्या गटाने राठोड यांना हा धक्का दिला आहे. शिंदे पायउतार झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती दिग्रस बाजार […]
Apmc Election Rahuri : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे (Sujay vikhe) व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मंडळाने तब्बल […]