Apmc Election: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसेवा मंडळ १६ जागांवर पुढे आहे. तर विखे-कर्डिले यांचे […]
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक Maharashtra Shaheer Movie Review : एखादी बायोपीक म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट पाहणं म्हणजे तो काळ, त्या व्यक्तीचा प्रवास आणि ती व्यक्ती पात्राच्या रूपातून रुपेरी पडद्यावर अनुभवणं. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट असाच एक विलक्षण अनुभव देतोय. गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकार म्हणून विविधता अनुभवलेले असे प्रतिभाशाली कलाकार म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. एक […]
APMC Election : नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहिला मिळाली आहे. दोन ठिकाणचे किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी शुक्रवारी शांतेत मतदान पार पडले. या बाजार समित्यांसाठी सरासरी 98 टक्के मतदान झाले आहे. नगर, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, पाथर्डी या सात बाजार समित्यांची मतमोजणी उद्या, शनिवारी होत आहे. तर राहुरीची मतमोजणी आज […]
Radhakrishna Vikhe on shirdi :साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका आहे. त्यामुळे मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आता सीआयएसएफची सुरक्षा मंदिराला देण्यास प्रस्तावित आहे. त्याला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करत १ मेपासून शिर्डीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डी बंद राहू नये म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डीत बंद न पाळण्याचा […]
Devendra Fadnavis on Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार हे होणार आहेत, अशा राजकीय चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्णविराम दिला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात […]
Balasaheb Thorat On Radhakisan Vikhe कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात जोरदार राजकारण पेटले आहे. या दोघांनी एकमेंकाविरोधात बाजार समितीत पॅनल दिला आहे. संगमनेर बाजार समितीच्या निवडणूक प्रचार सभेत थोरात यांनी विखेंचा जोरदार समाचार घेतला आहे. विखे हे संगमनेरमध्ये येऊन दहशतीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे […]
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर […]
अशोक परुडे, प्रतिनिधी तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांचे गुलाबी वादळ आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करतेय. त्यासाठी केसीआर यांनी मराठवाड्याची निवड केली आहे. गेल्या तीन महिन्यात येथे केसीआर यांच्यात तीन जंगी सभा झाल्या आहेत. हे वादळ नांदेडमार्गे मराठवाड्यात घुसले आहे. नांदेडला सभा झाल्यानंतर, लोहा-कंदार येथे सभा झाली. तर […]
Sujay Vikhe Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारबाबत एक मोठे विधान केले होते. 15 दिवसांत हे सरकार गडगडणार आहे, असे विधान राऊतांनी केले. त्यावरून भाजपकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काही जण सकाळी नशाबाजी करून बोलतात, असे सुनावले होते. […]
Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पुणे येथील नऱ्हे आंबेगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये […]