Delhi Tihar Jail Gangwar : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मोठे गँगवार झाले आहे. तिहार जेलमधील तिसऱ्या क्रमांकमधील प्रिन्स तेवतिया नावाच्या कुख्यात कैदाची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रोहित चौधरी गँगने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट त्यानंतर कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या […]
हिंडेनबर्ग प्रकरणात उद्योजक गौतम अदानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाजू घेतली होती. त्यामुळे काँग्रेस व इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. ‘गंगा भागीरथी’वरुन भाजपमध्ये मतभेद, चित्रा वाघ यांनी सुचविला दुसरा शब्द […]
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांवर इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबावतंत्र सुरू असल्याचा […]
Aaditya Thackeray On Eknath Shinde : ज्या माणसांवर विश्वास ठेवला ते आम्हाला सोडून निघून गेले. ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्याबरोबर राहिले आहेत. आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार आहे. जेवढे आमदार, खासदार सोडून गेले आहेत. त्याच्या डबल खासदार, आमदार निवडून आणणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई […]
Pankaja Munde On Parli Assembly constituency भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. दोघांतील राजकीय संघर्ष टाळण्यासाठी पंकजा मुंडे या सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून पंकजा मुंडे या निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. परंतु आता पंकजा मुंडे यांनी स्वतःच या […]
Mla Shahajibapu patil on Sharad Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला आता आमदारही चोख उत्तर देत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. कसले खोके घेतल्याचे सांगता. पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली. पत्र्यावळ्यासारखी विस्काटून टाकली. 50 […]
अशोक परुडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात सक्रिय झाल्यापासून शेवगाव-पाथर्डी (Shegaon-Pathardi Assembly Constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा असते. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. याचे निमित्त ठरले पाथर्डीतील भारजवाडी येथील भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाचे. या सप्ताहानिमित्त वेगळे राजकीय चित्र दिसले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकाच […]
Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नामदेव […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]