- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Narendra Pavtekar : नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत.त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत केला.
-
Champions Trophy Final: भारतासमोर न्यूझीलंडचे 252 धावांचे लक्ष्य ! डिरेल मिचेल, ब्रेसवेलने सावरले
India VS New Zealand: न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने 7 बाद 251 धावा केल्या आहेत.
-
India VS New Zealand : न्यूझीलंड कुलदीप, वरुणच्या ‘जाळ्यात’ अडकले ! अर्धासंघ पावणेदोनशे धावांत बाद
India VS New Zealand : न्यूझीलंडचा (New Zealand) अर्धासंघ 165 धावांत बाद झाला. फिरकीच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे.
-
‘खोक्या’भाईमुळे आमदार धस, पोलिस, वनधिकारी अडचणीत ? सहआरोपी करण्यासाठी शिरुर पोलिस ठाण्यावर मोर्चा
Satish Bhosale and Suresh Dhas: खोक्या भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे आहेत. त्याला सुरेश धस हे वाचवत आहेत.
-
तरुणांना कर्जबाजारी केलं, चोऱ्या करायल्या लावल्या; BMWत माज दाखवणाऱ्या गौरवचे कारनामे
Gaurav Ahuja- गौरव आहुजा हा अनेक वर्षांपासून क्रिकेट बेटिंग करतो. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.
-
Sanjay Kakade: माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नी रुग्णालयात, अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती खालावली
Usha Kakade: रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
-
तुला ठार मारील; वाल्मिक कराडकडूनही पंधरा लाखांची खंडणी उकळली !
Walmik Karad : पंधरा लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारील नाहीतर तुझी समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकी दिली.
-
तनुश्री दत्ताला न्यायालयातही झटका ! MeToo प्रकरणात नाना पाटेकरांना दिलासा, कोर्टाचा निर्णय काय ?
Nana patekar: नाना पाटेकर यांच्यावरील आरोप 2008 चे आहेत. दत्ता यांनी वेळेत याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे दखल घेऊ शकत नाही.
-
राजस्थानमधील मायरा देशभरात चर्चेत; लग्नात तब्बल 14 कोटींचे गिफ्ट
Rajasthan Mayra : 50 एकर जमीन देण्यात आली आहे. एक कोटी 31 लाख रुपयांची सोने, 6 प्लॉट आणि एक बोलेरो देण्यात आली.
-
शाळांची उन्हाळी सुट्टी कमी होणार; राज्यात एकाचवेळी परीक्षा, काय परिणाम होणार ?
Mahrashtra primary and higher schools: राज्यातील सर्व परीक्षा या एकाच वेळी होणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका ही पुरविल्या जाणार आहेत.









