अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. कधीकाळी राज्यात नंबर एकचा पक्ष असलेला व आता चार नंबरवर असलेल्या काँग्रेसमधील थोरात व पटोले यांच्यातील वाद आता टोकाला गेला हे नक्की. तस […]
मुंबईः काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्यामधील वाद उफाळला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी वाढदिवसाच्या दिवशीच प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांना राजीनामा देऊन एक रिटर्न गिफ्ट दिले असल्याचे बोलले जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून ज्येष्ठ नेते […]
अहमदनगरः काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांच्या राजीनाम्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर काहींनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अनेकांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोरात म्हणजेच काँग्रेस असं नगर जिल्ह्यातील समीकरण आहे. त्यामुळे […]
अंकारा: तुर्की (Turkey) आणि सीरिया (Siriya) या दोन देशांमध्ये सोमवारी चोवीस तासांत तीन शक्तिशाली भूकंप (Earthquake) झाले आहेत. यात हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. जगभरातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन देशांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या देशांमध्ये २ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक कोसळलेल्या इमारतींमध्ये अडकलेले आहे. या देशांमध्ये बचावकार्य […]
पुणे : राज्य सरकारच्या २१ व्या पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये (पिफ) अहमदनगरच्या ‘मदार’ (Madar) चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अहमदनगरच्या मंगेश बदर ( Mangesh Badar) याने केले आहे. तीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) मोहोर उमटवली आहे. दोन फेब्रुवारीला सुरू झालेला महोत्सव नऊ फेब्रुवारीपर्यंत […]
ठाणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राजकीय कारकीर्दीत अनेक संकटे आले आहेत. त्यातून त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बदलत्या राजकीय घडामोडीत ते पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर आता आव्हाड यांनी सविस्तरपणे फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात भाजप (Bjp) मध्ये, शिवसेनेमध्ये (Shivsena) येण्याच्या कशा ऑफर दिल्या होत्या. […]
मुंबईः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता त्याच्याविरोधात पत्नी एंड्रिया हेविट (Andrea Hewitt) हिला दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस (Bandra Police) ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात कलम ३२४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]
मुंबईः मुंबईत पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन दाखल झाली आहे. भारताच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्तम उदाहरण असलेली ही एक्सप्रेस येत्या १० फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे. या एक्सप्रेसमुळे भाविकांना शिर्डीच्या साईबाबांचे आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन मुंबईला एका दिवसात परत येऊ शकणार आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. […]
मुंबईः केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही महागाई, इंधनाच्या मुद्दावरून अर्थसंकल्पावर (Budget) टीका केली आहे. अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची […]
अहमदनगरर आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात एका ८० वर्षीय आजीला नथ बक्षीस देण्यात आली होती. या महिलेला चोरट्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. नथ मात्र घरात सुरक्षित ठेवली होती. नथ मोडून आजीला सोन्याचे मणी घ्यायचे होते. ती महिला ही […]