अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबई : औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी (Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आझमींच्या पीएला हा धमकीचा फोन आला. अबू आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, असं म्हणत जीवे मारण्याची […]
पुणेः चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Assembly constituency) पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या जागेवर दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या घरातील उमेदवार निवडणुकीची रिंगणात असणार आहे हे निश्चित झाले आहे. जगताप यांचा भाऊ शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीची सूचना ही पक्षाकडून त्यांना देण्यात आली आहे. चिंचवडचे […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी Mumbai Municipal Corporation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विविध विकासकामे करायची असतील तर दिल्ली ते मुंबई पर्यंत एका विचाराचे सरकार असावे अशा शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केलं. या भाषणात त्यांनी पैसे साठवून काय करणार? असा खोचक सवाल देखील केला. हा उल्लेख मुंबई […]
Mahrashtra Politics : राज्यात पुढील काळात भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बाळासाहेब थोरात असू शकतात, असे वक्तव्य वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतेच केले होते. याबाबतच्या चर्चावर विखे पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शुभेच्छा देत हजरजबाबी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस […]
Pune Politcs : काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील कोल्हापूर, अंधेरी (मुंबई) या पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, असे सांगत प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असल्याचे शहराध्यक्ष आरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच कसब्यातून जो […]
PM Narendra Modi Mumbai Visit मुंबई : आजचा दिवस सुवर्णअक्षरात लिहण्यासारखा आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. मोदींकडून महाराष्ट्राला विशेष अपेक्षा आहे. काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ नये, असे वाटतं होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान लवकरच बंद होईल, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM […]
Sushma Andhare Letsupp Interview:थेट व बेधडक मुलाखतीसाठी लेट्सअपने लेट्सअप सभा (Letsupp sabha) हा कार्यक्रम सुरू केलाय. यात अनेक दिग्गज राजकारणी, वेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्यांच्या दिलखुलास मुलाखती लेट्सअप घेत असते. या मुलाखतीत अनेक जण आपल्या प्रतिस्पर्धीवर थेट राजकीय वार तर करतातच त्याचबरोबर काही गुपितही सांगत असतात. काही दिवसांपूर्वी लेट्सअपने ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे […]
Maharashtra Assembly Bypoll पुण्यातील कसबा पेठ (kasabha) आणि चिंचवड (chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (bypoll) तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. 27 फेब्रुवारी रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. त्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचे […]
World Economic Forum 2023 in Davos :मुंबईः सुपा एमआयडीसीत जपान इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येत आहे. या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील […]