अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]
जळगावः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील काही गावांना शुक्रवारी सकाळी भूकंपाचे ( Earthquake) धक्के बसले आहेत. भुसावळ शहर व परिसर, सावदा या भागात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्क बसले आहेत. ३.३ रेश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्कामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के […]
नांदेडः गावातील तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून तरुणीची हत्या केली. मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राखही ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल गावात घडली आहे. या ऑनर किलिंगने ( Honour Killing) महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या महिन्यात औरंगबाद जिल्ह्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी […]
Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब (Balasaheb Salunkhe) साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. साळुंखे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. सत्यजित तांबे यांना का पाठिंबा दिला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले होते […]
Mahrashtra Politics सोलापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपला गट राज्यात मजबूत करताना दिसत आहे. ते माजी आमदार, स्थानिक कार्यकर्ते आपल्या गटात घेत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील माजी आमदार नारायण (Narayan Patil) पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत प्रवेश पक्षात करून घेतला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील […]
Mahrashtra Politics: पुणेः बारामती लोकसभा (Baramati Parlimantary Constituency) मतदारसंघ पवार कुटुंबाकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातील नेतेही या ठिकाणी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath Shinde) यांनी बारामतीत शिरकाव केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. […]
साताराः पूर्वी समविचारी पक्षांशी युती होत होती. आता परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांशी युती होऊन सत्तेत वाटा मिळविता येऊ शकतो. राजकीय कार्यकर्त्यांला कोणीही शत्रू नसतो. हे समजून घेतले पाहिजे. त्यासोबत आज हिंदुत्ववादाने (Hindutav) ढवळून निघालेले राजकारण रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहन आज प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ.शरणकुमार लिंबाळे (Dr.sharankumar limbale) यांनी केले आहे. महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित […]
साताराः आरपीआयचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक खंतही व्यक्त केली. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून सांगणार आहोत, असे आठवले म्हणाले आहेत. महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या एक दिवसीय अभ्यास […]
मुंबईः पुण्यातील चिंचवड (Chinchwad), कसबा (Kasbha) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Maharashtra Assembly BY Election जाहीर झाली आहे. या दोन्ही जागेवर भाजपचे आमदार राहिलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत महाविकास आघाडी इच्छुक आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या जागा बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजप, शिंदे गटाकडून ही निवडणूक […]
Police Medals 2023: मुंबईः पोलीस पदकांची (police medals) आज घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील (Mahrashtra Police) ७४ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत. यात चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील […]