अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Yogi Adityanath: माफिया अतिक अहमद याने अनेकांच्या घर, जमिनी बळकावल्या आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्ररफ यांची हत्या झाली आहे. त्यानंतर या जमिनी व घर मूळ मालकांना परत देण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा जमिनी व घर पीडित व्यक्तीला परत […]
Maharashtra BJP Operation Lotus : कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा आहे. त्यात कर्नाटकमध्ये भाजपने अनेकांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत. त्यात काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटस थांबविण्यात […]
Al Qaeda Threatens India : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्ररफ यांच्या हत्येच्या पडसाद देशात उमटत आहे. आता या हत्येची दखल दहशतवादी संघटना अल कायदाने घेतली आहे. या दोघांच्या हत्याकांडाचा बदला घेऊ, अशा धमकीचे पत्र अल कायदाने काढली आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पटनातील जामा मशिदीबाहेर […]
Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी केली. एका राजकीय प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी देशातील वाढत्या लोकसंख्येला हात घातला. वाढत्या लोकसंख्येला अटकाव घातला पाहिते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. कठोर पावले उचलली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर लोकसंख्येवर मिश्किल टोलेबाजी केली आहे. चव्हाण, ठाकरेंना […]
Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मागील सरकारमधील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला सुनावले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले… अजित पवार म्हणाले, पक्षातील आमदार आपल्याला सोडून जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांना […]
सलमान खान हा बॉलिवुडचा स्टार आणि चाहत्यांचा भाईजान म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चित्रपट म्हंटला की मनोरंजनाची हमी असते. मात्र किसी का भाई किसी की जान हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबातीत कमी पडलाय. तामिळ फिल्म विरमचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाला साऊथ तडका देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. फरहाद सामजीचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा […]
Rahuri Apmc Election : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे, स्थानिक एक गट असे तिघे एकत्र आलेले आहेत. तर माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा एक गट अशी लढत होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्डिले […]
Pathardi Apmc Election : पाथर्डी बाजार समितीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे यांच्या गटामध्ये दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत ढाकणे यांनी जवळ जवळ सर्वच ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहेत. तब्बल पंधरा संचालकांना ढाकणे यांनी डिच्चू दिला आहे. आपल्याच संचालकांना ढाकणे यांनी दिलेल्या धक्काची जोरदार चर्चा राजकारणात सुरू आहे. थोरात-विखेंमध्ये आता […]
Shrigondha Apmc Election: श्रीगोंद्यातील काष्टी ग्रामपंचायतीमध्ये काका आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्या साजन पाचपुते यांना धक्का दिला होता. आता पुन्हा बबनराव पाचपुते यांचे टेन्शन पुतण्याने वाढविले आहे. साजन पाचपुते आता बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता काका-पुतण्यात पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. थोरात-विखेंमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष ! गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील […]
Radhakrishna Vikhe Vs Balasheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष आता बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये आला आहे. विखेंचा मतदारसंघातील राहाता बाजार समितीसाठी थोरात यांनी पॅनल दिला आहे. तर विखेही संगमनेर बाजार समितीमध्ये सक्रीय झाले आहे. त्यांनाही संगमनेरला पॅनल दिला आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये बाजार समित्यांमध्ये राजकीय घमासान पाहिला मिळणार […]