- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Earthquake in Delhi-NCR : दिल्लीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के !
दिल्ली-एनसीआर भागात रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा असे धक्के बसले आहेत. दिल्ली, गाजियाबाद, नोएडा भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामूळे काही भागात जास्त हादरले नागरिकांना जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. नागरिक हे घरे सोडून मोकळ्या जागेत आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तीन ऑक्टोबरलाही दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतातील काही राज्यात भूकंपाचे धक्के […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानला धूळ चारली अन् भारताची गुणतालिकेत मोठी झेप !
IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने (India ) पाकिस्तानवर (Pakistan) सात विकेट राखून दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर भारताने वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विजयासह गुणतालिकेतही (Point Table) भारताने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत […]
-
World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी
IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला […]
-
जरांगेंच्या गंभीर आरोपावर मंत्री देसाई म्हणतात; जरांगेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा…
मुंबई : छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे कशामुळे बोलतात माहित आहे का? यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले असा अंदाज आहे की, तुम्ही मराठ्यांना उचकावा म्हणजे मराठे रागीट आहेत, ते काही तरी करतील आणि त्या नावाखाली आपण मराठ्यांना आरक्षण देणार नाही असा डाव आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]
-
दादा भुसे पुन्हा सुषमा अंधारेंच्या रडारवर, आता थेट मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी
पुणेः ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पुन्हा घेरले आहे. दादा भुसे व ललित पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी यांनी केला होता. आता सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांनी […]
-
ललित पाटीलप्रकरणात भाजप मंत्र्याचा हात; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप
पुणेः ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू लागले आहेत. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाणावर आले आहेत. त्यात पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी (Mla Ravinda Dhangekar) भाजपवर एक खबळजनक आरोप केला आहे. ललित पाटील याला पळवून जाण्यास भाजपचा एक […]
-
440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’
पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. देशात भाजपने (BJP) महाविजय 2024 अभियान सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या दौरावर आहेत. या मतदारसंघातील दौंड येथे या अभियानातंर्गत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी बावनकुळे यांनी यंदा 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती लोकसभा शंभर टक्के जिंकणार आहे. […]
-
World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध गिल करणार पुनरागमन? कर्णधार रोहित शर्माने दिली गुड न्यूज
IND vs PAK: क्रिकेट वर्ल्ड कपच्या (World Cup) युद्धात उद्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) भारत (India) मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपमध्ये कायमच भारताने पाकिस्तानला नमवले आहे. हाच इतिहास पुन्हा रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच डेंग्युची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानविरुद्धचे सामने खेळू शकला नाही. […]
-
सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसलेत, मातोश्रीवर नाहीत; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) रस्ते व कंत्राटदारावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झालेत. मुंबईतील रस्ते प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक गंभीर आरोप केलाय. मला कंत्राटदारांचे निरोप आले होते. परंतु मी गेलो नाही. कारण सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसले आहेत, मातोश्रीवर नाहीत असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी […]
-
सुपारी फक्त १५ हजारांची, इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते…?
अहमदनगर : शाळेजवळ असलेली पानटपरी हटविल्यावरून सामाजिक कार्यकर्ते (social activities) व सीताराम सारडा शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुपारी देऊन हा हल्ला घडवून आला होता. अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी येऊन त्यांना धीर देत होते. आता ते बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एक सविस्तर […]









