अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
अशोक परुडे: प्रतिनिधी Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe: प्रवरा नदीवर निळवंडे धरण (Nilwande dam) उभारणे, त्याचे कालवे, उपचाऱ्या तयार करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा कालावधी लागला. या धरणाच्या पाण्यावर शेती बागायती होईल, या आशेने एक पिढी सरली आहे. आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]
IPL 2023 Final: अहमदाबाद येथील मैदानावर चेन्नई व गुजरातमध्ये आयपीएलची फायनल सुरू आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने 214 धावांचा डोंगर उभा केलाय. या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत असलेल्या शुभमन गिलची चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेली स्टॅम्पिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वयाची चाळीशी पार केलेला धोनी या वयात चपळाईने खेळत असल्याचे या स्टम्पिंगवरून दिसून […]
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर आज जोरदार टीका केली. आघाडीचा कारभार म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी केलेल्या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी ? जयंत पाटलांचे थेट उत्तर भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते. CM […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आले आहे. हा मेळावा 10 जूनला होणार आहे. या मेळाव्याच्या तयारी नियोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठीच्या जागेची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे. […]
महाविकास आघाडीतील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर कोण मोठा भाऊ यावरूनही मविआच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहे. त्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी महत्वाची बैठक मुंबईत बोलविण्यात आलेली आहे. गडकरींच्या खात्यावर फडणवीसांचा डोळा?; शायराना अंदाजातून सांगितली सुप्त इच्छा मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच सरकारी निधीतून हा जयंती महोत्सव होणार आहे. या जयंती महोत्सवावरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात राजकारण पेटले आहे. आमदार रोहित […]
Ram Shinde On Cabinet Expansion : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. तसेच भाजपमध्ये अनेक दावेदार आहे. आता या दावेदारीबाबत आमदार राम शिंदे हे स्पष्टचं बोलले आहेत. Maharshtra Politics : […]
Devendra Fadnavis Ahmednagar Tour: अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासकीय दौऱ्याबरोबरच ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तब्बल दोन दिवस ते नगर जिल्ह्यात असणार आहेत. तर एक मुक्कामही ते नगर शहरात करणार आहे. त्यामुळे त्या रात्री जोरदार राजकीय खलबते होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाची तयारी […]
नगरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत अमृत पाणी योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत अमृत योजनेचे पाणी नगरकरांना मिळणार आहे. अहमदनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी हे जाहीर केले आहे. BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम नगरकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत पाणी योजना […]