नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
यावेळी मंत्र्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाला एक-एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेनाच राहणार असं चित्र उभं राहत आहे.
जरी तुमच्याकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असेल तरी सुद्धा तुम्ही पर्सनल हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे.
बांग्लादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चमकदार खेळ करत भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव केला.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. आता त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
ब्राझीलमधील मिनस गॅरेस राज्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत.