अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) आदेशानंतर अवैध प्रवाशांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वर्षा बंगल्यात कुणीतरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस या बंगल्यात जाण्यास तयार नाहीत.
सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
आजपासून राज्य सरकारच्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
भारतात सध्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. तरुण वयातही अनेकांना या गंभीर व्याधीने ग्रासले आहे.
डिजीटल अरेस्ट करून वृद्ध नागरिकाचे लाखो रुपये सायबर भामट्यांची लुटल्याची घटना बुलढाण्यात घडली.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
Medical Tourism in India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. भारतात मेडिकल टुरिझममध्ये (Medical Tourism) वाढ करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोविड 19 नंतर मेडिकल क्षेत्रात भारताला जगभरात नवी ओळख मिळाली. अर्थमंत्री सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या मी खासगी क्षेत्राच्या भागीदारीने देशात मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल. कोरोना संकटनंतर […]
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे.