नगर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज सकाळपासूनच शहराच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.
आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा.
मेरिका आणि युरोप यांनी भरीस घातल्यानंतर युक्रेनने रशिया विरुद्ध युद्ध लढण्याची तयारी दाखवली. पण युद्धाचा निर्णय युक्रेनचा स्वतः चा होता.
दक्षिण भारतातील दोन राज्य. तामिळनाडू आणि केरळ सध्या आमनेसामने आले आहेत. वादाचं कारण आहे बायामेडिकल कचरा.
डॉक्टरांनी काही महत्वाच्या तपासण्या केल्यानंतर धक्कादायक माहिती दिली. विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळून आल्या आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.
आमच्याकडे मान अपमान होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.