बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.
आमच्याकडे मान अपमान होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
टेस्ला कंपनीचा मालक एलन मस्कची सोशल मिडिया कंपनी 'एक्स'ने (आधीचे ट्विटर) प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
तुम्ही सुद्धा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकांकडून कोणकोणते चार्जेस आकारले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.
Swapnil Joshi new Project : वर्ष सरतंय नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. पण २०२४ या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसाठी (Swapnil Joshi) हे वर्ष लकी ठरलं आहे. या वर्षात स्वप्निलच्या कामांचा आलेख वाढत जाणारा ठरला आहे. २०२४ या वर्षाची सुरुवात स्वप्निले निर्मिती विश्वात नशीब आजमावून केली. हाऊसफुल्ल या चित्रपटाची निर्मिती […]
ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूसदेखील सहभागी असतो.