बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
चीन जगातील सर्वात मोठं धरण (डॅम) बांधण्याच्या कामात गुंतला आहे. चीनचा हा निर्णय असला तरी यामुळे भारताची धाकधूक वाढणार आहे.
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक आठवण सोशल मीडियातून सांगितली आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब, जाणून घ्या..
तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी डॉ. सिंह यांना अर्थमंत्री बनण्याचा प्रस्ताव रात्री झोपेतून उठवून दिला होता.
राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे आहेत. हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स मध्ये निधन झालं.
बीड पोलीस दलात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पोलीस दलात जे चुकीचे लोक आहेत त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आप नेते चांगलेच भडकले आहेत.