निती आयोगाचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये म्हंटले आहे की इंग्रजी कमकुवत असल्याने पदवीधर युवकांना नोकरी मिळत नाही.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह संघात दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या बँक खात्यात आतार्यंत 450 कोटी रुपये जमा झाले आहेत.
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं.
राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने डीपसीवर गंभीर आरोप केला आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटवर आवश्यकतेपेक्षा जास्त पर्सनल डेटा गोळा होत आहे.
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.