वाल्मीक कराडवर जर खंडणीचा गुन्हा होत तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं असे खासदार सोनवणे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गर्दीत हरवलेला हा हिरा शोधून काढण्याचं काम केलंय युवा उद्योजक आर्यसिंह कुशवाहाने.
आज 2024 या वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशीही शेअर बाजारात घसरण दिसून आली. शेअर बाजार घसरणीसह उघडला.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
विमान क्रॅश होण्याच्या घटना नेमक्या घडतात कशा, काय कारणं आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली आहे.
अमित शाह यांनी फक्त 25 दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार प्रियंका गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कर्जाची मुदत संपण्याआधीच कर्जाचे पैसे परत करणे याला प्री पेमेंट म्हणतात. हा पर्याय कर्जधारकाकडे नेहमीच असतो.
दक्षिण कोरियातील राजकारण सध्या चर्चेत (South Korea Politics) आहे. या देशात मोठं राजकीय संकट आलं आहे.