शिंदे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते.
महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
एखाद्या आजाराची माहिती सुरुवातीलाच मिळाली तर त्यावर वेळेत उपचार करता येतो. यासाठी योग्य वेळी योग्य टेस्ट होणे गरजेचे आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली.
रिपोर्टनुसार भारतात जनरेटिव्ह एआयचा वापर वाढला आहे. या रिपोर्टसाठी 19 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान एक वेब सर्वे केला होता.