जीबीएस ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचाड संसर्ग आढळून आला आहे.
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक मद्यपान कोण करतं पुरुष की महिला? असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेलच. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. या संदर्भात केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सर्वे केला होता. यामध्ये अगदीच हैराण करणारी माहिती समोर आली आहे. हा […]
आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 2100 रुपये कधी जमा होणार याबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर जगभरात टॅरिफ वॉर छेडले गेले आहे. यानंतर कॅनडाचा निर्णय एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, बाकीच्या देशांबाबतीत त्यांचे धोरण कायम आहे. याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी दिसली. ट्रम्प […]
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून निवडून आलेले परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या नावावर एफडी उघडली तर अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फायद्याबाबत अनेकांना माहिती नसते.
Ahilyanagar News : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या कीर्तीचा चक्क तिच्याच पतीने घात केला. कीर्तीला सासरच्या लोकांनी इतर साथीदारांच्या मदतीने शेतातील छपरामध्ये स्वयंपाक करीत असताना जाळून भयावह अंत केल्याची […]
तसा विचार केला तर भिकारी सुद्धा आज एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला.
आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal : राज्यात महायुतीची सत्ता आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. सरकार स्थापन झालं. पण या सरकारमध्ये छगन भुजबळ नव्हते. भुजबळांना डावलण्यात आले. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पण अजितदादांची नाही. यानंतर शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली पण मोजकीच. भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. […]