महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
एखाद्या वेळी जर ईएमआय भरता आला नाही (Loan Payment Delayed) तर मोठी अडचण होते. बँकेकडून दंड आकारला जातो.
क्रेडिट कार्ड आणि कर्जाचे काही फायदे आणि नुकसानही आहे. चला तर मग जाणून घेऊ की या दोन्हींमध्ये तुमच्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरेल..
फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कुणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या 1 मेपासून देशात उपग्रह आधारीत टोल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हिंदीचं समर्थन करणारं वक्तव्य केलं आहे.
ग्राउंड झीरो प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाने एक अनोखा विक्रम केला आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये याबद्दल एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
सून रुग्णालयाने एक अहवाल पुणे पोलिसांना दिला होता. या अहवालात त्या रुग्णालयाला क्लीनचीट देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने जवळपास 87 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ अन् ग्रॅच्युटीत भरणा केलेलीच नाही.
अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा रद्दच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.